Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! तान्या मित्तलनं बिग बॉसमधील 'या' सदस्यावर केली काळी जादू? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Tanya Mittal Black Magic : 'बिग बॉस 19' ची स्पर्ध तान्या मित्तल सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिने बिग बॉसमधील एका सदस्यावर काळी जादू केल्याचे बोले जात आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' आता शेवटच्या टप्प्यात आले आहे.

तान्या मित्तलने बिग बॉसच्या घरातील एका सदस्यावर काळी जादू केल्याचे बोले जात आहे.

तान्या मित्तल कायम आपल्या वक्त्यामुळे चांगलीच चर्चेत असते.

'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता बिग बॉसच्या घरात गौरव, तान्या, अमाल, मालती, प्रणित, फरहाना हे सदस्य उरले आहेत. ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळत आहे. अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तान्या मित्तल काळी जादू करत असल्याचे बोले जात आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19' च्या घरातील एका सदस्याने तान्या मित्तलवर घरात जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत 'बिग बॉस 19' मधून बाहेर गेलेला स्पर्धक बसीर अलीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. बसीर अली अलीकडेच पारस छाबड़ाच्या पॉडकास्टमध्ये दिसला. पारस म्हणाला की, "मला असे कळले आहे की, बिग बॉसच्या घरात असताना तुझ्यावर जादूटोणा करण्यात आला..." त्यानंतर बसीरने हसत मित्तलचे नाव घेतले. ज्यामुळे पारसला धक्का बसला.

बसीर अलीने बिग बॉसच्या घरातील एक घटना सांगितली. तो म्हणाला, "डायनो पार्टवाला टाक्स सुरू होता. मी घरातून बाहेर जाण्यापूर्वी खूप आधीची ही गोष्ट आहे. टाक्समुळे गार्डन एरियामध्ये सर्व स्पर्धकांचे फोटो लावलेले होते. तान्या सर्व फोटो नीट पाहत होती. तेव्हा ती एकटक माझ्या फोटोकडे पाहत होती. माझ्या फोटोवर तिने हात फिरवला आणि फुंकर मारली... हे सर्व मी लांबून पाहत होते. तान्याचा हा प्रकार पाहून बसीर अलीने तान्याला विचारले, तू फोटोचे काय करत आहे? त्यावर तान्या म्हणाली, तू खूप चांगला दिसत आहेस म्हणून तुझ्याकडे पाहतेय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता 'बिग बॉस 19' टॉफी कोण उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तान्याचा हा प्रकार पाहून बसीर अलीने तान्याला विचारले, तू फोटोचे काय करत आहे? त्यावर तान्या म्हणाली, तू खूप चांगला दिसत आहेस म्हणून तुझ्याकडे पाहतेय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता 'बिग बॉस 19' टॉफी कोण उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार सभास्थळी मुख्यमंत्री दाखल

प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा MMS व्हिडिओ लीक; तरूणासोबतचे १९ मिनिटं कॅमेऱ्यात कैद, तरूणी म्हणाली..

Samantha Ruth Prabhu Wedding: समांथा रुथ प्रभु गुपचुप उरकलं दुसरं लग्न; The Family Man च्या डायरेक्टरसोबत थाटला संसार

Crime: १२ दिवस ओलिस ठेवत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, मैत्रिणीच्या वडिलांसह तिघांचं भयंकर कृत्य

Chavali Batata Rassa Bhaji Recipe: आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT