Makeup Tips: मेकअप करताना कोणत्या चुका करू नयेत? परफेक्ट लूकसाठी या ७ सिक्रेट टिप्स करा फॉलो

Shruti Vilas Kadam

स्किन प्रिपेअर न करता मेकअप करणे

मॉइश्चरायझर आणि प्रायमर न लावता थेट मेकअप केल्यास त्वचा कोरडी दिसते आणि मेकअप नीट बसत नाही. स्किन प्रेप अत्यंत महत्त्वाची आहे.

Makeup Tips For Party

चुकीचा फाउंडेशन शेड निवडणे

आपल्या त्वचेच्या टोनला न जुळणारा फाउंडेशन वापरल्यास चेहरा वेगळाच दिसतो. नेहमी नैसर्गिक प्रकाशात शेड निवडा.

Makeup Tips Foundation

जास्त प्रॉडक्ट वापरणे

फाउंडेशन, कंसीलर किंवा पावडर जास्त प्रमाणात लावल्यास केकी लुक येतो. हलक्या हाताने आणि कमी प्रमाणात प्रॉडक्ट वापरा.

Makeup Tips Foundation

ब्लेंडिंग न करणे

मेकअप नीट ब्लेंड न केल्यास रेषा दिसतात. ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरने सर्व प्रॉडक्ट चांगले मिसळा.

Makeup Tips Foundation

आयब्रोज खूप डार्क करणे

भुवया खूप गडद रंगात भरल्यास चेहऱ्याचा लुक विचित्र दिसतो. नैसर्गिक रंग निवडणे चांगले.

Makeup Tips Foundation

लिपलाइनर आणि लिपस्टिक मॅच न करणे

लिपलाइनरचा रंग लिपस्टिकपेक्षा खूप वेगळा असल्यास लुक बिघडतो. दोन्ही शेड्स जवळपास समान ठेवा.

Makeup Tips

मेकअप सेट न करणे

शेवटी सेटिंग स्प्रे किंवा हलकी पावडर न वापरल्यास मेकअप लवकर खराब होतो. मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी सेटिंग आवश्यक आहे.

Makeup Tips

Hair Care: केस धुताना शॅम्पू एकदा लावावा की दोनदा, जाणून घ्या ही सिक्रेट टिप

Hair Care
येथे क्लिक करा