मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Bigg Boss 18: 'बिग बॉस 18'मध्ये करणवीर मेहराला मोठा धक्का बसलाय. एकीकडे तो टॉप 5 च्या यादीतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे करणवीर मेहराचे शोमधील गुपितही उलगडताना दिसत आहे.

Bharat Jadhav

'बिग बॉस 18' मध्ये सध्या खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. शोमधील स्पर्धक आता एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत. सध्या हा शो करणवीर मेहरासाठी रोलर कोस्टर राईडसारखा सुरू आहे. एकीकडे तो ओरमेक्सच्या यादीतील टॉप 5 मधून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे या आठवड्यात करणवीरने पहिल्या क्रमांकावर आपले स्थानी गेलाय.

शोमधील करणवीरच्या गेमची सध्या बरीच चर्चा आहे. जणू आता स्पर्धकांनी करणवीरचा खेळ उघडपणे बघायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, करणवीरने शिल्पा शिरोडकरबद्दल तिच्या पाठीमागे जे काही सांगितले ते उघड झाले. यामुळे त्याची जवळची मैत्रीण शिल्पा खूप संतापली. यावेळी करणवीरलाही ओरमेक्सच्या यादीतून वगळण्यात आले. या आठवड्यात सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत विवियन डिसेनाचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे.

तर रजत दलालने दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या आठवड्यात श्रुतिका अर्जुनने तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. तर शिल्पा शिरोडकरचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर ईशा सिंग आहे. म्हणजेच यावेळी करणवीर या यादीतून बाहेर आहे.

सहाव्या आठवड्याच्या रँकिंगनुसार करणवीरने पहिल्या क्रमांकावर नाव नोंदवलंय. विवियन डिसेनाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. प्रेक्षक ज्या स्पर्धकांना सर्वात जास्त पसंत करते. त्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिग्विजय राठी, चौथ्या क्रमांकावर रजत दलाल आणि पाचव्या क्रमांकावर अविनाश मिश्रा यांचे नाव आहे.

नुकत्याच झालेल्या वीकेंड का वॉरमध्ये अनेक स्पर्धकांची पोलखोल झालीय. ज्या स्पर्धकांनी एकमेकांविषयी जे काही विधाने केली होती ते सर्व सलमान खानने सर्वांसमोर आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT