Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव, वयाच्या १६व्या वर्षीच...

Rashami Desai: टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या सोबत वयाच्या १६व्या वर्षी घडलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. जो वाचून तुम्हाला धक्का बसेल.

Shreya Maskar

टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने अनेक हिट मालिका केल्या आहेत. रश्मीका नेहमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. रश्मी अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

रश्मी नुकताच एका मिडिया मु्लाखतीत तिचा कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे. रश्मीने वयाच्या १६ वर्षी कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. मुलाखतीमध्ये रश्मीने सांगितले की, "मी १६ वर्षांची असताना एका ऑडिशनला गेली होती. तेव्हा मला शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ऑडिशनला माझ्याविषयी तिथे कोणच नव्हते. कॅमेरासुद्धा नव्हता. त्या व्यक्तीने ड्रिंकमध्ये ड्रग्ज टाकून मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला स्पष्ट बोली की मला हे करायचे नाही. तरीही तो मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. मी शेवटी कशीतरी तिथून पळून गेले आणि स्वतःला वाचवले. "

पुढे रश्मी म्हणाली, "पुढच्या दिवशी मी माझ्या आईसोबत त्याच्याकडे पुन्हा गेले. तेव्हा आईने थेट त्याला थोबाडीत मारली होती." असा भयानक प्रसंग वयाच्या १६ वर्षी रश्मीवर उद्भवला होता. ही घटना अनेक वर्षापूर्वी घडली जरी असली तरी अजूनही तिच्या मनात ती कायम आहे. तिची 'दिल से दिल तक' ही मालिका खूप गाजली होती. तसेच ती 'बिग बॉस'मध्ये देखील पाहायला मिळाली होती. 'बिग बॉस'च्या घरात तिने आपल्या गेमने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT