ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेट्रोमध्ये प्रवास करताना अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, ड्राइव्हरचा पगार किती असेल.
मेट्रो ड्राइव्हरचे काम जबाबदारी आणि शिस्तीचे असते. कारण यात हजारो प्रवाशांची सुरक्षा ड्राइव्हरशी जोडलेली असते.
भारतातील मेट्रो ड्राइव्हरला दर महिना किती पगार मिळतो ते जाणून घ्या.
भारतातील मेट्रो ड्राइव्हरला सुरुवातीला पगार हा दर महिना अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांच्या दरम्यान असतो.
तसेच दिल्लीतील मेट्रो ड्राइव्हरचा पगार दर महिन्याचा पगार हा ३९ हजार रुपये आहे.
तसेच काही वर्षांनी आणि अनुभव वाढल्यानंतर पगार हा ६० हजार ते ८० हजारा पर्यंत पोहोचू शकतो.
तसेच पगाराव्यतिरिक्त ड्राइव्हरला डीए, एचआरए आणि इतर खर्च देखील दिले जातात.
रात्रीच्या ड्युटी आणि ओव्हरटाईम काम केल्यास अतिरिक्त पैसे दिले जातात, ज्यामुळे एकूण उत्पन्न वाढते.
सरकारी नियमांनुसार, चालकाला वैद्यकीय सुविधा आणि पीएफ सारख्या सुविधा देखील मिळतात