Women Weight Loss: महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची कारणे कोणती?

Shruti Vilas Kadam

हार्मोन्समध्ये बदल

थायरॉईड, पीसीओडी/पीसीओएस किंवा मेनोपॉजमुळे वजन झपाट्याने वाढू शकते.

Women Weight Loss

अनियमित आहार

जास्त फास्ट फूड, साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन वाढल्यास वजन वाढते.

Women Weight Loss

शारीरिक हालचालींचा अभाव

व्यायाम कमी होणे किंवा बैठे जीवनशैलीमुळे कॅलरीज जळत नाहीत.

Late Night Awake | Saam tv

ताणतणाव आणि नैराश्य

सततचा स्ट्रेस हार्मोन्स बिघडवतो व चरबी साठवण्यास कारणीभूत ठरतो.

Stress Management | canva

झोपेची कमतरता

अपुरी किंवा अनियमित झोप भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम करते.

Late Night Awake | Saam Tv

औषधांचे साइड इफेक्ट्स

काही हार्मोनल गोळ्या, स्टिरॉइड्स किंवा अँटिडिप्रेसंट्समुळे वजन वाढते.

Women Weight Loss

पाणी धरून राहणे (वॉटर रिटेन्शन)

मासिक पाळीपूर्वी किंवा हार्मोनल बदलांमुळे शरीरात पाणी साठते.

Weight Loss | yandex

Dhirde Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक गव्हाचे धिरडे रेसिपी, नोट करा रेसिपी

dhirde-recipe
येथे क्लिक करा