Shruti Vilas Kadam
ज्वारी/बाजरी पीठ, गव्हाचे पीठ, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ.
सर्व पीठ एकत्र करून पाणी घालून मध्यम घट्ट बॅटर करा.
हळद, जिरे, थोडे तेल घालून बॅटर नीट मिसळा.
तव्यावर थोडे तेल पसरवून मध्यम आचेवर ठेवा.
बॅटर तव्यावर ओतून गोलाकार पसरवा.
खालची बाजू खरपूस झाल्यावर उलटून भाजा.
लोणचं, दही किंवा ठेच्यासोबत छान लागते.