Shruti Vilas Kadam
शिवजयंतीसाठी चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहे.
भगवा, गडद निळा किंवा हिरवा रंग ब्लाऊजवर सोनेरी आरी वर्क उत्तम दिसतो.
खणाच्या साडी किंवा पैठणीवर हे वर्क लूकला पारंपरिक स्पर्श देतो.
विविध पॅटर्नमध्ये सुंदर ब्लाऊज डिझाइन्स दाखवले आहेत.
चंद्रकोर पॅटर्नचा वापर पारंपरिक मराठमोळ्या लूकसाठी केला जातो.
ही डिझाइन्स सण, साजवटी आणि फोटोशूटसाठी परफेक्ट आहेत.
साध्या साडीला आरी वर्क ब्लाऊज जोडल्यास लूक अधिक आकर्षक बनेल