Shruti Vilas Kadam
'तानाजी: द अनसंग वॉरियर' या हिंदी चित्रपटात शरद केळकरने साकारलेली भूमिका खूप गाजली.
'राजा शिवछत्रपती' या मालिकेसह अनेक प्रोजेक्ट्समध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या लोकप्रिय चित्रपटात महेश मांजरेकर यांनी प्रभावी शिवाजी महाराजांची भूमिका होती.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंतनू मोघेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली.
फर्जंद (२०१८), फत्तेशिकस्त (२०१९), पावनखिंड (२०२२), शेर शिवराज (२०२२) आणि सुभेदार (२०२३) या गाजलेल्या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटात चित्रपटात रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'भारत की खोज' या दूरदर्शनवरील मालिकेत नसरुद्दीन शाह यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.