abhijeet bichukale saam tv
मनोरंजन बातम्या

Big Boss 15 : मी बाेलणार! मला Grand Finale चं निमंत्रण आलंय : अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकलेने साता-यात आल्यानंतर येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेतलं.

ओंकार कदम

सातारा : बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला (abhijeet bichukale) बिग बॉस १५ (big boss 15) मधून बाहेरचा रस्ता दाखवल्याने ताे नाराज झाला आहे. त्याने साताऱ्यात येताच थेट सलमान खान याच्यावर जोरदार टीका केली आहे. अभिजीत म्हणताे सलमानने (salman khan) स्वत:ची पायरी आेळखून वागलं पाहिजे.

बिचुकले (abhijeet bichukale) पुढं म्हणताे माझ्या नावावर त्यांनी (big boss) खुप पैसे (money) कमवले आहेत. माझ्यावर झालेल्या अन्याय बाबत मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

सलमान खानवर टीका करताना अभिजीत बिचकुले म्हणाला सलमान पर्सनल झालेला आहे. बिग बाॅसने काही गाेष्ट लपविल्या आहेत. त्या मी माध्यमांना सांगनेच. मी वादावादी करीत नाही. कूछ हाेता है ताे हाेता है असे बिचुकलेनं (satara) नमूद केले. दरम्यान सगळंच आत्ता सांगता येणार नाही. मला त्यांनी फिनालेसाठी बाेलावलं आहे. त्यामुळे आपण थांबलं पाहिजे असेही बिचुकलेने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT