Republic Day 2022: ‘पोलीस पदक’ जाहीर; महाराष्ट्रातील ५१ कर्तबगारांचा समावेश

प्रजासत्ताक दिनी पाेलिसांचा हाेणार गाैरव.
police medals
police medals saam tv
Published On

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी (republic day) देशात सेवा बजाविणा-या पाेलिसांचा दरवर्षी राजधानी दिल्लीत विविध पुरस्कार देऊन गाैरव करण्यात येता. यंदा महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांचा पाेलिस पदकांने सन्मान हाेणार आहे. या पुरस्काराची आज (मंगळवार) गृह मंत्र्यालयाने घोषणा केली. यंदा महाराष्ट्र राज्यातील चार पोलीस (police) अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ (police medals maharashtra) जाहीर झाली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदा (republic day) एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली केली आहेत. यामध्ये ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक' (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला (maharashtra) एकूण ५१ पदक मिळाली आहेत.

police medals
Republic Day: तुटपुंज्या व्यवसायातही देशभक्ती जपली; २८ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री

देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील ४ अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे.

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)

विनय महादेवराव कोरगावकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट मुंबई

प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट 6, धुळे

चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे

अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड.

राज्यातील सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार

संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार

भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक

दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार

निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार

संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.

police medals
Republic Day: विकी कौशलचे हे Kurta Looks चढवतील देशभक्तीचा रंग

राज्यातील ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’

राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई

चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीपी मीरा भाईंदर, वसई विरार

सीताराम लक्ष्मण जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे

भारत केशवराव हुंबे, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी

गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर

अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलीस निरीक्षक, सीपी नवी मुंबई

जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलीस निरीक्षक सी.पी. मुंबई

विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलीस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर

जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई

सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर

प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट 4, नागपूर

मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक,मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई

शशिकांत दादू जगदाळे, पोलीस निरीक्षक सीपी, मुंबई शहर

रघुनाथ रामचंद्र निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर

संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर

राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर

प्रकाश भिला चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर

राजेश रावणराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी परभणी

शिवाजी विठ्ठल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर

police medals
Republic Day 2022: नांदेडात चैतन्य; संजय लाठकर यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने हाेणार गाैरव

राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी जळगाव

देवेंद्र परशराम बागी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा

बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी. कोल्हापूर

पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई

राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा

संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,

रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ

अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर

सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर

बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली

काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे

अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर

आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली

मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर

लहू मनोहर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर.

Edited By : Siddharth Latkar

police medals
Australian Open: चूरीशच्या सामन्यात Rafael Nadal जिंकला; उपांत्य फेरीत प्रवेश
police medals
AD Mad World: कशा होत्या 'त्या' काळी जाहिराती - भाग १

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com