Republic Day: विकी कौशलचे हे Kurta Looks चढवतील देशभक्तीचा रंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता विकी कौशलचे हे विक्की कौशल कुर्ता लूक असे आहेत जे तुम्ही प्रजासत्ताक दिनी घालू शकता.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09

तुमची स्टाईलही विकीसारखी वेगळी असेल तर तुम्ही हा ग्रे कुर्ताही घालू शकता.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09

जर तुम्हाला या दिवशी मित्राच्या घरी जायचे असेल किंवा बाहेर कुठे जायचे असेल तर तुम्ही हा हिरव्या रंगाचा ट्रेडिशनल लुक जरूर ट्राय करा.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09

या फोटोमध्ये विकी पुन्हा एकदा पांढऱ्या रंगात दिसत आहे पण यावेळी त्याने कुर्त्यावर एक स्कार्फ घेतला आहे आणि तो हि एकदम स्टायलिश पद्धतीने.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09

पांढरा रंग देखील तिरंग्याचा एक भाग आहे. विकीने कोणत्याही अतिरिक्त अॅक्सेसरीजशिवाय हा सदाबहार पांढरा कुर्ता परिधान केला आहे.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vicky Kaushal | Instagram/@vickykaushal09