AD Mad World: कशा होत्या 'त्या' काळी जाहिराती - भाग १

साम टिव्ही ब्युरो

जाहिरातींचे विश्व पूर्वीपेक्षा खूप बदलले आहे. पण पूर्वीच्या जाहिरातीही तेवढ्याच आकर्षक होत्या. अशाच काही जाहिराती तुमच्या आठवणी नक्की जागवतील

Ad Mad World | Sakal

इनोज फ्रुट साॅल्ट आजही मिळते. त्याची चाळीसच्या दशकात प्रसिद्ध झालेली ही जाहिरात

old marathi advertisement | Sakal

पूर्वी पत्त्यांच्या कॅटच्याही जाहिराती केल्या जायच्या

old ways marathi advertisement | Sakal

Playing Cardsची अशीही एक जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे आढळते

Ad Mad World | Sakal

Firestone टायरची चाळीसच्या दशकात प्रसिद्ध झालेली ही जाहिरात

old marathi advertisement | Saam TV

दोन पाने एक कळी- ही कशाची जाहिरात आहे हे सांगायला नकोच...

Ad Mad World | Sakal

सौदर्य प्रसाधनांनी सध्याची बाजारपेठ व्यापलीये...मात्र जुन्या पिढीला कधी ना कधी हा स्नो वापरल्याचं नक्की आठवत असेल

Ad Mad World | Sakal

रिस्ट वाॅच वापरणं ही चैन होती त्या काळातली Favre Leuba कंपनीची सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली ही जाहीरात

Ad Mad World | Sakal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ad Mad World | Sakal