ananya panday latest news google
मनोरंजन बातम्या

Ananya Panday Relationship : गंभीर आजाराशी झुंज देत अनन्या व्यक्त केली मोठी इच्छा; म्हणाली, मला एका जोडीदाराची गरज आहे

ananya panday latest news: अनन्या पांडेने तिच्या ह्रदयविकाराच्या आजाराबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. त्याच सोबत तीने एक आदर्श जोडीदार कसा असावा या बद्दल मन व्यक्त केले.

Saam Tv

बॉलिवूडमध्ये नुकतेच आपले नाव गाजवणारी अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. त्यात तीने ह्रदयविकाराच्या आजाराबद्दल सांगितले. त्याचसोबत तीने जोडीदार कसा असावा ह्या बद्दल म्हणाली" मला माझ्या गोष्टी, दु:ख ,आजारपण, सुख या सगळ्यात साथ देणारा जोडीदार हवा आहे." यावर चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा झाली.

नुकताच तिच्या आधीच्या ब्रकअपवर चर्चा सुरू होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड ईशान खट्टर सोबत ती काही काळ डेट करत होती. त्यानंतर आदित्य रॉय कपूर सोबत अनन्या डेट करत होती. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाला आहे. पुढे ती सहकलाकार कार्तिक आर्यनला देखील डेट करत होती. तिने एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. अनन्या आजारापणा बद्दल खुप व्यक्त झाली. तिने अनेक समस्या हाताळल्या त्यावेळेस तिला एका अश्या व्यक्तीची गरज होती जो तिला भावनिक आधार देईल.

अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या आजारपणात धाडस केले आणि त्यावेळेस बारा तास काम करत नसायची. हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता. त्यात ती म्हणाली 'माझे काम १२ तास बंद ठेवायचा अधिकार मला आहे. त्यात कोणाला काही अडचण आहे का?' त्यात तिला अभिनेत्री म्हणून दुसरी व्यक्ती किंवा ऑपशन म्हणून जगायला आवडत नाही असे तिने स्पष्ट सांगितले.

त्यांनतर तिला एक जोडीदार हवा आहे असे ती म्हणाली त्यात तिला सगळ्यात आधी मित्र म्हणून तो खूप चांगला असावा असे वाटते. त्याचसोबत तिच्या आईवडिलांसारखं आयुष्य अनन्याला जगायचं आहे. त्यात तीला रिलेशनमध्ये कोणतेच भांडण नको आहे. अनन्या म्हणते ' जो मुलगा मला भावनिक आधार देईल त्याच्याच सोबत मी राहीन. आणि त्याचा प्रचंड आदर करेन.' अश्या मुलाच्या ती सध्या प्रेमात आहे.

Edited by: Sakshi Jadhav

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT