Sharvari Wagh Award: मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलवा; ठरली उत्कृष्ट अभिनेत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शर्वरी वाघ

रुपवती शर्वरी वाघने तिच्या इंस्टाग्रामवर 'बेस्ट अ‍ॅक्टरेस ऑफ द ईयर' अ‍ॅवॉर्ड सोबतचे काही फोटो शेअर केले.

Sharwari Wagh | Instagram

शर्वरीचे चाहते

काही आठवड्यांपुर्वीच शर्वरीने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले आणि आता ती सगळ्या चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागली आहे.

Sharwari Wagh | Instagram

सुंदर अभिनेत्री

इंस्टाग्रामच्या फोटो मध्ये अभिनेत्री एक सुंदर आउटफीट खालून दिसत आहे. त्याबद्दल चाहत्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Sharwari Wagh | Instagram

आउटफीट

अभिनेत्री शर्वरी वाघचा हा आउटफीट लाखो रुपयांचा आहे. तिने हा आउटफीट खास अ‍ॅवॉर्ड शो साठी घेतला आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

फॅशन

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी सतत तिच्या फॅशनमुळे फॅन्सच्या चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन कमेंट्सचा वर्षाव करतात.

Sharwari Wagh | Instagram

चाहत्यांची लाडकी

शर्वरी वाघ तिच्या चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांच्या चर्चेत आली. तेव्हापासून ती चाहत्यांच्या मनात घर करुन बसली आहे.

Sharwari Wagh | Instagram

NEXT : डे आऊटिंगचा प्लान करताय? मुंबईजवळ आहे 'हे' खास लोकेशन

Mumbai Picnic Spot | SAAM TV
येथे क्लिक करा...