Shreya Maskar
गणपती गडद म्हणजे कातळातली गुहा आहे.
येथे गणपतीच्या दोन प्राचीन मूर्त्या आहेत.
गणपती गडद ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आहे.
हा निसर्गाचा अद्भुत नजारा सोनावळे गावी पाहायला मिळतो.
गणपती गडद येथे जाण्यासाठी तुम्ही ट्रेकिंग करू शकता.
गणपती गडद कातळ पहाडात आहे. त्यामुळे लांबून याचे भन्नाट दृश्य पाहायला मिळते.
पावसाळ्यात येथील कोसळणारा धबधबा पाहून मन मोहून जाते.
सोनावळे गाव गडदेच्या पायथ्याशी आहे.