Shreya Maskar
कोकणातील वाळूचा डोंगर पर्यटनाचे आकर्षण आहे.
15 व्या शतकात आलेल्या त्सुनामीमुळे हा वाळूचा डोंगर तयार झाला.
वाळूचा डोंगर रत्नागिरी जिल्ह्यातील दोपीली येथे पाहायला मिळतो.
कोकणातील केळशीचा समुद्र किनारा हा वाळूच्या डोंगरासाठी प्रसिध्द आहे.
वाळूचा डोंगर केळशी गावची सुरक्षितता करतो .
सात वाळूच्या टेकड्यांवर केळशी गाव वसलेले आहे.
कोकणातील हा वाळूचा डोंगर 18 मीटर उंच होता मात्र आता त्याची झीज झालेली पाहायला मिळत आहे.
वाळूचा डोंगर भारजा नदी आणि समुद्राचा ज्या ठिकाणी संगम होतो तेथे आहे.
वाळूची डोंगर केळशी गावच्या पश्चिमेस येतो.