konkan : मनाला वेड लावणारे सौंदर्य, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पाहिलात का?

Shreya Maskar

कोकण

कोकण हे निसर्गाच्या विविध सौंदर्याने भरलेले आहे.

Konkan | yandex

रत्नागिरी

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मांडवी समुद्रकिनारा पसरलेला आहे.

Ratnagiri | yandex

मांडवी बीच

मांडवी बीच रत्नदुर्ग किल्ला आणि अरबी समुद्राने वेढलेला आहे.

Mandvi Beach | yandex

काळी वाळू

मांडवी समुद्रकिनारा काळी वाळूसाठी प्रसिद्ध आहे.

black sand | yandex

जलक्रीडा

मांडवी बीचला तुम्हाला जलक्रीडा पाहता आणि अनुभवता येतील.

water sports | yandex

पिकनिक प्लान

तुम्ही येथे तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत येऊ शकता.

Picnic plan | yandex

राहण्याची सोय

मांडवी बीचच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची आणि राहण्याची देखील उत्तम सोय आहे.

food | yandex

फोटोशूट

मांडवी बीचवर निसर्गाच्या सानिध्यात तुमचे सुंदर फोटो येतील.

photoshoot | yandex

NEXT : कमी पैशांत 'केदारनाथ यात्रा' कशी कराल? फॉलो करा हा प्लान

Kedarnath Trip | SAAM TV
येथे क्लिक करा...