Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : किशोर कुमार कोण? पहिल्याच भेटीत आलियानं विचारला रणबीरला प्रश्न, पाहा VIDEO

Alia Bhatt Don't Know Kishore Kumar: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूने आलियासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. ज्यात आलिया रणबीरला विचारते की, किशोर कुमार कोण?

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर घर करतो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. कपूर कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

नुकताच रणबीर कपूर गोव्यात झालेल्या राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित इफ्फी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. या महोत्सवात रणबीर कपूरने यांनी सहकार्यांच्या मदतीने राज कपूर यांचे चित्रपट रिस्टोर केले आहेत. आतापर्यंत त्याने १० चित्रपट रिस्टोअर केले आहेत.

या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्टे सांगताना रणबीर बोला की, बरेच लोकांनी त्याचे काम पाहिले नाही. अशांसाठी हा खास प्रोजेक्ट आहे. या बाबत बोलताना रणबीरने आलियाचा (Alia Bhatt) एक किस्सा सांगितला. जात रणबीर बोला की, आलिया मला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा किशोर कुमार (Kishore Kumar) कोण आहे? असे विचारले होते. कारण आपलं आयुष्य एक गोल वर्तुळ आहे. येथे नवीन माणसे जुन्या कलाकारांना विसरतात. त्यामुळे आपली मुळे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करून आलियाची खिल्ली उडवत आहेत. तर दुसरीकडे रणबीरच्या कामाचे कौतुक करत आहेत.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यावर सुरुवातीच्या काळात आलिया भट्टच्या सामान्य ज्ञानावरून खूप चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अनेकांनी त्याचे विनोदही केले होते. मात्र वेळेनुसार आलियाने आपली प्रगती करून आज बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. रणबीरचा ॲनिमल चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदानाने काम केले होते. आता रणबीर 'रामायण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT