Sakshi Sunil Jadhav
आज मन अस्वस्थ राहू शकते आणि अचानक खर्च वाढू शकतो. प्रवासाचा योग आहे पण थकवा जाणवेल. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा.
पैशांबाबत चढ-उतार राहतील. अचानक पैसा येईल पण खर्चही वाढेल. नोकरी-व्यवसाय सामान्य राहील, वादापासून दूर रहा.
थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. नवीन काम सुरू करू नका, सध्या सुरू असलेल्या कामावर लक्ष द्या.
आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. सरकारी कामात सावधगिरी बाळगा.
पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. कामात यश मिळेल आणि जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
रागावर नियंत्रण ठेवा, बोलताना जपून बोला. नवीन गुंतवणूक टाळा, पैशांची बचत करा.
दांपत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. ऑफिसमध्ये ओळख वाढेल, पण वागण्यात संयम ठेवा.
खर्च वाढल्यामुळे मन चिंतेत राहील. जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून दूर राहा.
रागावर नियंत्रण ठेवा आणि मोठे निर्णय पुढे ढकला. पाय दुखणे किंवा किरकोळ दुखापतीची शक्यता आहे.
घरात तणाव जाणवेल आणि मुलांबाबत चिंता राहील. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी कामात अडथळे येऊ शकतात.
नाक, कान किंवा घशाचा त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंध चांगले राहतील, पण भावनांवर नियंत्रण ठेवा.
खर्च वाढतील आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. घाईघाईत निर्णय घेऊ नका, शांत राहा.