Horoscope
HoroscopeSaam Tv

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचं पार्टनरशी भांडण होईल. तर काहींचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
Published on

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६

Horoscope
Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

मेष : दिवसभरात अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासात थकवा जाणवण्याची शक्यता आहे. पार्टनरशी वाद होतील.

वृषभ : कार्यालयात मोठं बक्षीस मिळेल. अचानक पैसा हाती येईल. कुटुंबात वादापासून दूर राहा.

मिथुन : आज नवीन कार्य हाती घेऊ नका. जुन्या कामावर चांगलं लक्ष द्यायची गरज आहे. झोपेची कमतरता जाणवेल.

Horoscope
Mandir Vastu Tips: तुमच्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असल्यास वाढू शकतो वास्तूदोष

कर्क : तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज भासेल. सरकारी कार्यात अडथळा येण्याची शक्यता आहे.

सिंह : तुमचा पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

कन्या : रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

तूळ : कार्यालयात प्रमोशन होईल. पार्टनरशी कडाक्याचं भांडण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : दिवशभरात खर्च वाढल्याने तुमचं मन चिंतेत राहील. संकटावर मात कराल.

धनु : रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. आजचे महत्वाचे निर्णय उद्यावर ढकला. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे.

Horoscope
Vastu Tips For Money: खिशात पैसा राहत नाही, मग हे वास्तू टिप्स वाचाच

मकर : वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळेल. घरात तणाव जाणवण्याची शक्यता आहे.

कुंभ : पार्टनरशी प्रेमसंबंध चांगले राहतील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

मीन : आज कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com