Youth Dies In Gang War  Saam Tv
क्राईम

Pune Crime: मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; बारामतीत झालेल्या गॅंगवारमधील युवकाचा मृत्यू

Youth Dies In Gang War Baramati: बारामतीत झालेल्या गॅंगवारमधील युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

Rohini Gudaghe

मंगेश कचरे

Pune Crime Gang War In Baramati

बारामतीत झालेल्या गॅंगवारमधील युवकाचा मृत्यु झाला आहे. लाठ्या काठ्या आणि गजाने या युवकाला अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले (Youth Dies In Gang War) होते. या युवकाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अनिकेत धोत्रे असं या पीडित तरूणाचं नाव आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर पाहू या. (Latest Crime News)

बारामती शहरातील मुख्य चौकात चायनीज गाड्यावर आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकाला सहा जणांनी बेदम मारहाण केली होती. त्यांनी त्याला लाठ्या काठ्या आणि गजाने अमानुष मारहाण केली (Gang War Baramati) होती. या मारहाणीमध्ये अनिकेत गंभीररीत्या जखमी झाला आणि बेशुद्ध पडला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामती शहरात गॅंगवार

बेशुद्धावस्थेत अनिकेतला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मारहाणी गंभीर जखमी झालेल्या या युवकावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अनिकेतचा आज पहाटे मृत्यू (Pune Crime News) झालाय. शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलाय. पूर्व वैमन्यासातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनिकेत धोत्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमान्यासातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेबाबत अधिक तपास सुरू (Crime News) आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आली आहे.

लाठ्या, काठ्या आणि गजाने बेदम मारहाण

बारामती शहरातील मुख्य चौकात एका टोळक्याने अनिकेत धोत्रे नावाच्या तरुणावर अचानकपणे हल्ला केला होता. अनिकेतला लाठ्या, काठ्या आणि गजाने बेदम मारहाण केली (Pune Crime) होती. या घटनेत अनिकेत गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत (Youth Dies In Gang War Baramati) आहे. तरी देखील दिवसेंदिवस अशा घटनांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शहरातील १२ गुंडाना तडीपार करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT