MP Crime 
क्राईम

MP Crime: लग्नाचं वचन देत इन्फ्लुएंसरने दिला दगा; लिव्ह-इन पार्टनरकडून बलात्काराचा आरोप

MP Crime: इंदौर येथील रहिवाशी असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बलात्कार केल्याचा आरोप लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेने केलाय. याप्रकरणी एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Bharat Jadhav

MP Crime Social Media Influencer :

लग्नाचा आमिष देऊन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बलात्कार केल्याचा आरोप लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने केलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इंदौर येथे राहणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर गुन्हा दाखल केलाय. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाणातील आरोपी हा इंदौर येथील रहिवाशी असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर त्याचे ७.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर ७.८७ मिलियन सब्स्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर तो कॉमेडी व्हिडिओ बनवून पोस्ट करतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३० वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर MIG पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पीडितने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने मला लग्नाचं आमीष दिलं होतं. त्यानंतर त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर मला सोडून गेला, असा आरोप या महिलेने केलाय. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

तक्रारीनुसार, पीडिता या आरोपीला इंदौर येथे भेटली होती. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. काही दिवसांनंतर आरोपीने इंदौर येथील नेहरू नगर येथे भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमध्ये दोघेही एकत्र राहू लागले. त्यादरम्यान आरोपीने लग्नाचं आमिष देऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले नंतर त्याने लग्नास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT