dhule lcb arrests three in jain mandir theft case saam tv
क्राईम

Dhule Crime News : जैन मंदिरातील तिजोरी चाेरणाऱ्या तिघांना अटक, धुळे एलसीबीची कारवाई

Dhule Latest Marathi News : या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. या पथकास नुकतेच यश आले.

भूषण अहिरे

Dhule :

जैन मंदिरातील तिजोरी चाेरणाऱ्या तिघांना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर बळसाने येथील जैन मंदिरामधून दानपेटीची चोरी झाली हाेती. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली हाेती. पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवले असता तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरी केलेल्या पैशांसह मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी जवळपास 35 हजार रुपये रोख रक्कम व दुचाकी असा एकंदरीत एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

या कारवाईतील एका सराईताने देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरी केल्याची देखील घटना उघडकीस आली. या चोरीतील आणखी एक साथीदारासह या चोरट्याकडून 995 रुपये इतका मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT