dhule lcb arrests 2 in mumbai agra highway theft case Saam Tv
क्राईम

Dhule Crime News : मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांना लूटणाऱ्यांस अटक

dhule lcb arrests 2 in mumbai agra highway theft case: यासंदर्भात सोनगीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे पुढील तपास सुरू आहे.

भूषण अहिरे

मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांना, प्रवाशांना लूटणा-या टाेळीला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 हजार 800 रुपये, एटीएम व मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांची लूट गेल्या काही दिवसांपासून होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सोनगीर पोलिस ठाण्यात सातत्याने चाेरीचे गुन्हे दाखल हाेत हाेते. या गुन्हांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास गुप्त माहिती दारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे 2 जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांची सखोल चौकशी केली असता आपण ही लूट करत असल्याचे त्यांनी कबूल केले. यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश आहे. त्या विरोधात शिरपूर पोलिसात यापूर्वी देखील घरफोडी संदर्भातील गुन्हे दाखल आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT