E-Sakal No.1  google
बिझनेस

E-Sakal No.1: डिजिटल विश्वात ई-सकाळचाच दबदबा; नव्या वर्षांत सलग दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर

E-Sakal No.1 In Comscore Among All Marathi Website: कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार ई-सकाळने सलग दुसऱ्यांदा मराठी न्यूज वेबसाईटमध्ये अव्वल स्थान मिळवत ७.३ कोटी युजर्सचा विश्वास संपादन केला आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • ई- सकाळ ही नंबर १ वेबसाईट ठरली

  • मराठी वेब पोर्टलमध्ये ई - सकाळ अव्वल क्रमांकावर

  • वाचकांची पहिली पसंती फक्त ई-सकाळ ठरली

ई- सकाळ वेबसाईच वाचकांना नेहमीच वाचकांना ताज्या घडामोडी देण्यासाठी सज्ज असते. याच जोरावर पत्रकारिता क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्मवर ई- सकाळने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा ई- सकाळ ही नंबर १ वेबसाईट ठरली आहे. कॉमस्कोरच्या ताज्या रेटिंगनुसार ई-सकाळने मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये नंबर 1 स्थान पटकावले आहे.

ही फक्त क्रमांकाची कामगिरी नसून मराठी वाचकांच्या वाढत्या विश्वासाची आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची पावती आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. ग्रामीण भागापासून शहरी वाचकांपर्यंत सर्व स्तरांतील प्रेक्षकांनी ई-सकाळला दिलेल्या पसंतीमुळे हे यश शक्य झाले आहे.

डिजिटल माध्यमांमध्ये वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्यावर ई-सकाळने कायम भर दिला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून वाचकांच्या अपेक्षा ओळखत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. त्यामुळेच ई-सकाळने डिजिटल न्यूज क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाचकसंख्या मिळवत मराठी न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये आपली भक्कम पकड कायम राखली आहे. ताज्या आकडेवारीनुसार ई-सकाळला तब्बल ७.३ कोटी युजर्सचा भक्कम पाठिंबा लाभला आहे, जो मराठी डिजिटल पत्रकारितेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सकाळ मीडिया समूहाच्या दूरदृष्टीपूर्ण डिजिटल व्हिजनमुळे आणि प्रभावी कंटेंट स्ट्रॅटेजीमुळे ई-सकाळने गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. वाचककेंद्रित माहिती, विश्लेषणात्मक लेख आणि विविध क्षेत्रांतील महत्वाचे कव्हरेज यामुळे ई-सकाळने आपल्या नेतृत्वाची छाप जास्त ठळक केली आहे. भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या बळावर ई-सकाळ डिजिटल माध्यमांमध्ये नवे उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या संभाजीनगर शहरात निदर्शने

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

महत्त्वाची बातमी! टोल प्लाझावर आजपासून नवे नियम लागू; रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य

Tips To Get Glowing Skin: महागड्या फेशियलला करा Bye! हळदीचा खास फेसपॅक देईल नैसर्गिक गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT