UPI Rule Saam Tv
बिझनेस

UPI Rule: कामाची बातमी! UPI च्या नियमांत मोठा बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

UPI Rule Change From 30th June 2025: यूपीआयच्या नियमांममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यूपीआयचे व्यव्हार अधिक सुलभ व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

सध्या सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करतात. डिजिटल पेमेंटचा वापर करुन अनेक गोष्टी खरेदी करतात. यूपीआयच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि पैसे टाकायचे त्यानंतर पाठवायचे. या सोप्या प्रोसेसमुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाही. आता यूपीआयच्या नियमांत बदल होणार आहे.

डिजिटल पेमेंटला आणखी सुरक्षित बनवण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता NPCI ने यूपीआय पेमेंट इंटरफेस ट्रान्झॅक्शनसाठी नवे नियम जारी केले आहेत. हे नवीन नियम ३ जून २०२५ पासून लागू होणार आहेत.

UPIचे नवीन नियम (UPI New Rule)

आता ज्यावेळी आपण यूपीआयद्वारे पेमेंट करत होतो. तेव्हा गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव दिसायचे. यामुळे अनेकदा फ्रॉड होण्याची शक्यता आहे. काही लोक फ्रॉड क्यूआर कोड बनवूनदेखील लोकांना लुटतात. त्यामुळेच एनपीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमानुसार, आता यूपीआयद्वारे प्रत्येक ट्रान्झॅक्शन करताना त्या व्यक्तीचे तेच नाव दिसते जे बँक रेकॉर्डमध्ये रजिस्टर आहे. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला थेट ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्याचेच नाव दिसणार.

नियम कोणाला लागू होणार? (UPI Rule Change)

यूपीआयचे हे नियम दोन ट्रान्झॅक्शनवर लागू होणार आहे. एक म्हणजे पर्सन टू पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवतात तर त्याला त्या व्यक्तीचे नाव दिसते. दुसरे म्हणजे पर्सन टू मर्चंट म्हणजे एखादी व्यक्ती जर कोणत्याही दुकानदाराला किंवा हॉटेलमध्ये पेमेंट करायचे असेल तर त्यांचेही नाव दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT