MPV Saam Tv
बिझनेस

Upcoming Car: MPV सेगमेंटमध्ये लवकरच लाँच होणार जबरदस्त कार; पाहा लिस्ट

Upcoming MPV: मोठ्या कुटुंबासाठी एमपीव्ही कार फायदेशीर असते. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनी नवनवीन कार लाँच करतात. आज आम्ही तुम्हाला येत्या काळात लाँच होणाऱ्या काही एमपीव्हीची माहिती देणार आहोत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming MPV Car Launched In These Year:

सध्या प्रत्येकाच्या घरी कार असते. अनेकांचे कार घ्यायचे स्वप्न असते. विशेषतः मोठ्या कुटुंबाना कारची फार गरज असते. मोठ्या कुटुंबासाठी एमपीव्ही कार खूप जास्त फायदेशीर असतात. मोठ्या कुटुंबाना एमपीव्ही कार खूप आवडतात. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनी नवनवीन कार लाँच करतात. आज आम्ही तुम्हाला येत्या काळात लाँच होणाऱ्या काही एमपीव्हीची माहिती देणार आहोत. (Latest News)

New Gen Kia Carnival

न्यू जनरेशन किया कार्निव्हल लवकरच लाँच होणार आहे. एमपीव्ही सेगमेंटमध्ये लाँच होणारी खूप चांगली कार आहे. या कारमध्ये २.२ लिटर डिझेल इंजिन येण्याची शक्यता आहे.

Maruti Suzuki Compact MPV

मारुती सुझुकीची नवीन एमपीव्ही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी सध्या या कारवर काम करत आहे. या कारमध्ये आधी असलेल्या Ertiga पेक्षा जास्त मोठे केबिन स्पेस असेल. ही कार जपानमध्ये उपलब्ध असलेल्या Spacia च्या आधारावर तयार केले जाऊ शकते.

Kia Electric RV

किया कंपनी लवकरच एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करणार आहे. Kia Electric RV ही कार इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये इंटेरियर मोठे असेल. ज्यात बॅटरी पॅकमध्ये एका चार्जमध्ये ४५० किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.

Edited by-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT