Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: भावाच्या पावलावर पाऊल! मोठा भाऊ IAS, लहान भावानेही क्रॅक केली UPSC; उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Utkarsh Yadav: आयएएस देवेंद्र यादव यांच्या भावानेही यूपीएससी परीक्षा पास केली आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत आता दुसरा भाऊदेखील प्रशासकीय सेवेत रुजू झाला.

Siddhi Hande

उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC

IAS भावाच्या पाऊलावर पाऊ ठेवत मिळवले यश

आयएसस अधिकारी होण्याचे अनेकांचे लहानपणापासून स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात. अनेकांना तर घरातूनच अभ्यासाचो बाळकडू मिळतात. घरातूनच प्रशासकीय सेवेत काम करण्याची प्रेरणा मिळते. असंच काहीसं उत्कर्ष यादव यांच्यासोबत झालं. त्यांनी आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ३२वी रँक प्राप्त केली.

भाऊ IAS आता दुसऱ्या भावानेही केली UPSC (IAS Devendra Yadav Brother Utkarsh Yadav Crack UPSC)

उत्कर्ष यादव यांनी २०२४ यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांचे भाऊ देवेंद्र यादव यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली होती. ते आयएएस अधिकारी आहे. त्यानंतर आता त्यांच्या भावानेही यूपीएससी पास केली.

उत्कर्ष यादव हे राजस्थान अलवर जिल्ह्यातील हमीपुर गावचे रहिवासी. त्यांनी खूप मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवले. यामुळे त्यांना यश मिळाले.

शिक्षण

उत्कर्ष यांनी आयआयटीमध्ये अॅडमिशन घेतले. दोन्ही भावांनी आयआयटी रुकी येथून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा दिली. दोन्ही वेळेस त्यांना अपयश आले. शेवटी त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

यूपीएससी परीक्षा पास करणे हे खूप अवघड असते. तुम्ही प्रयत्न करत राहायचे. अनेकदा अपयश येते परंतु कितीही अपयश आले तरीही मागे फिरायचे नाही. जर तुमची इच्छाशक्ती आणि मेहनत करायची ताकद असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव जानकर घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

Hrithik Roshan: हृतिक रोशनसोबत काकाच्या लग्नात थिरकले रेहान-रिदान; चाहते म्हणाले, 'बापाप्रमाणेच दोन्ही मुलं...'

SCROLL FOR NEXT