Public Holidays Saam Tv
बिझनेस

Public Holidays: नवीन वर्षात सुट्ट्याच सुट्ट्या! जानेवारीत तब्बल ११ दिवस बँका बंद; वाचा लिस्ट

Public Holidays In January 2025: जानेवारी महिन्यात अनेक सार्वजनिक सुट्ट्या आहेत. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी वाचा.

Siddhi Hande

डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. लवकरच नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. या नवीन वर्षात अनेक सुट्ट्या आहेत. नवीन वर्षात बँकांना अनेक सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की चेक करा. जर तुमचे काही सरकारी काम असेल तर सुट्ट्यांची यादी वाचा. (Public Holidays In January 2025)

जानेवारी महिन्यात सुट्ट्या (Janary 2025 Holidays)

जानेवारी महिन्यात बँकांना खूप दिवस सुट्ट्या आहेत.

१ जानेवारी- नवीन वर्षाची सुट्टी

२ जानेवारी २०२५- नवीन वर्षाची सुट्टी (मिझोराम)

६ जानेवारी- गुरु गोविंद सिंग जयंती

११ जानेवारी २०२५- दुसरा शनिवार

१२ जानेवारी २०२५, रविवार

१३ जानेवारी २०२५- लोहरीनिमित्त पंजाब आणि इतर राज्यांमध्ये सुट्ट्या असणार आहेत.

१४ जानेवारी- मकरसंक्रात (महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुट्ट्या)

१४ जानेवारी- पोंगल (तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सुट्ट्या)

१५ जानेवारी २०२५, तिरुवल्लूर डे (तमिळनाडूमध्ये सुट्टी)

१५ जानेवारी, २०२५- तुसू पुजा (पश्चिम बंगाल आणि आसामध्ये सुट्टी)

२३ जानेवारी २०२५- नेताजी सुभाष चंद्र भोस जयंती (अनेक राज्यांना सुट्ट्या)

२४ जानेवारी २०२५- चौथा शनिवार

२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन

जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास ११ दिवस बँकां आणि सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की बघून जा. अन्यथा तुमचे बँकेत जाऊन काहीच काम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT