साम टिव्ही ब्युरो
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे.
छोटी मायरा तिच्या क्युट अंदाजाने प्रेक्षकांची आवडती बनली आहे
लहान वयातच सर्वात जास्त फॅनफॉईग असणारी मायरा सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असते.
सोशल मीडियावर मायरा ट्रेडिंग रिल्स बनवत असते. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.
अवघी पाच वर्षाची मायरा सध्या एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीये.
नुकतेच मायराने मकरसक्रांती फोटोशूट केलं आहे.
परकर पोलका स्टाईल अन् हटके पोजमध्ये मायरा अप्रतिम दिसत आहे.
मायराला कोणत्या पोजची गरज नसते. नेहमीच ति हटके स्टाईलने चाहत्यांची मन जिंकते.
Iसोशल मीडियावर मायराच्या या फोटोंवर प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.