Petrol-Diesel Rate Today (7 March 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरात प्रति लिटर किंमत किती?

Petrol-Diesel Price Today (7 March 2024): दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट होत असतात. काही शहरांमध्ये इंधनाच्या पैशांमध्ये बदल झालेला आहे. तुमच्या शहरातील इंधनाच्या नवीन किंमती काय आहेत जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol-Diesel Price Today:

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज नरमाई दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $82.96 पर्यंत घसरली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील आज घसरला आहे $79.14 प्रति बॅरल. याचा थेट परिणाम (Effect) देशांतर्गत किरकोळ बाजारावरहा होतो असे दिसून येते.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट (Update) होत असतात. राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करत असतात. आज देशभरात 7 मार्च रोजी 2024 रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये इंधनाच्या पैशांमध्ये बदल झालेला आहे. तुमच्या शहरातील इंधनाच्या नवीन किंमती काय आहेत जाणून घेऊयात.

देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर

  • राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

  • देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.

  • कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती 106.17 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती 92.68 रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत 106.04 रुपये आणि डिझेलची किंमत 92.59 रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 107.21 रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT