Shruti Vilas Kadam
पपईत व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे थंडीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.
पपईतील पपेन एन्झाइम पचनक्रिया सुधारते व अपचन, गॅस यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
थंडीत त्वचा कोरडी पडते; पपईतील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात.
पपईत उपस्थित पोषक घटक शरीराची प्रतिकारक्षमता वाढवून सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत करतात.
पपई कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्याने थंडीतही वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.
पपईतील अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पपईमधील व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवतात व थंडीत होणाऱ्या सांधेदुखीपासून आराम देऊ शकतात.