Petrol Diesel Rate Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate 28th November: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; राज्यातील प्रमुख शहरांतील दर चेक करा

Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून या किंमतीत फारसा फरक झालेला दिसत नाही. देशातील तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Rate In Maharashtra :

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून या किंमतीत फारसा फरक झालेला दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत WTI क्रुड ऑइल प्रति बॅरल 75.22 डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रुड ऑइल 79.98 डॉलरवर विकले जात आहे. त्यानंतर आता देशातील तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. देशातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.39 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

पेट्रोल डिझेलचे भाव असे चेक करा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT