Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करताय? टाकी फुल करण्याआधी पेट्रोल-डिझेलचे भाव चेक करा

Petrol Diesel Rate 27th July 2024: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेले नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Siddhi Hande

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच योग्य वेळेवर ऑफिसला पोहचायचे असते. ऑफिसला जाताना किंवा फिरायला जाताना लोक स्वतः चे खासगी वाहन घेऊन जाण्यावर जास्त भर देताना दिसत असतात.स्वतः चे वाहन घेऊन जायचे म्हटल्यावर पेट्रोल डिझेलचा खर्च येतो. पेट्रोल डिझेलचे भाव सध्या जास्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे भाव स्थिर आहेत. त्यामुळे बाहेर जाण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव चेक करा.

पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७८.४४ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८२.५२ डॉलरवर विकले जात आहे.चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोल किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.३० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८२ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.६२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.१४ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९२ रुपये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोस १०४.९३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.४३ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT