पावसाळ्यात खा गावरान शेवळा भाजी; चव अशी की बोटं चाटत राहाल!| Shevla Bhaji Recipe

Manasvi Choudhary

शेवळा भाजी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यापैकी एक म्हणजे शेवळा. शेवळा ही पावसाळ्यातच उगवणारी भाजी आहे.

Monsoon Vegetable

चविष्ट आणि पौष्टिक भाजी

अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक शेवळा भाजीची रेसिपी घरी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Shevala Bhaji

भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शेवळा भाजी बनवण्यासाठी कुरडू, मूगडाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, खोबरे, मीठ हे साहित्य घ्या.

Shevla Bhaji

भाजी सोलून घ्या

भाजी बनवण्याआधी शेवळा सोलून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा.

Chop Vegetable

भाजी वाफवून घ्या

गॅसवर एका पातेल्यात पाण्यात मीठ, हळद आणि चिंचेचा कोळ किंवा कोकम घालून शेवळा वाफवून घ्या.

Vegetable

फोडणी द्या

शेवळा पूर्ण शिजल्यावर त्यातील पाणी काढून टाका. नंतर फोडणीसाठी एका कढईत गरम तेलामध्ये ठेचलेला लसूण आणि मोहरी-जिरे टाका.

Fodni

कांदा परतून घ्या

त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्या नंतर यात मसाला आणि हळद घाला

Onion | pinterest

भाजी बनवू घ्या

मिश्रणात उकडलेली शेवळा मिक्स करा. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. शेवटी वरून ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Monsoon Vegetable

NEXT: मुसळधार पावसात बनवा गावरान पद्धतीची 'कुरडुची भाजी', आरोग्यासाठीही फायदेशीर

Kurduchi Bhaji Recipe
येथे क्लिक करा...