Petrol Diesel Rate
Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून फार बदल झालेला नाही. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ८५.२३ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ८५.२३ डॉलरवर विकले जात आहे. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलच्या भावात बदल झालेला नाही.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ रुपये विकले जात आहे. कोलकत्यात पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.७६ रुपये आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये प्रति लिटर आहे तर ९०.२९ रुपये प्रति लिटर आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.२० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल १०४.७९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.३२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये १ लिटर पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.०६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०५.१० रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९१.४४ रुपये विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : मुंबईकरांची मुसळधार पावसाने दाणादाण, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

Pune News: मुंबईतील मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस रद्द; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

Mumbai Local Train : मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी मिहिर शाहविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी

Pune Accident News : हिट अँड रनच्या घटनेने पुणे पुन्हा हादरले; अज्ञात वाहनाने मध्यरात्री दोन पोलिसांना चिरडलं

SCROLL FOR NEXT