Petrol Diesel Rate Google
बिझनेस

Petrol Diesel Rate 19th April 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol Diesel Rate Today: राष्ट्रीय तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला नाहीये. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 87.04 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 81.70 डॉलरवर विकले जात आहे. राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव जाणून घ्या.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.13 डॉलर प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.76 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.66 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.74 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.73 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.32 रुपये/ प्रति लिटर

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.19 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.71 रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 104.41 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.35 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.87 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.16 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.72 रुपये/ प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 104.99 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.48 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेतले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT