Petrol Diesel price in Mumbai, Pune and overall Maharashtra Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Rate Today In Maharastra on [23rd April 2024]: राष्ट्रीय कंपन्या रोज सकाळी पेट्रोल डिझेल्या किंमती अपडेट करतात. आज पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेट्रोल डिझेलच्या किंमती (Aaj Cha Petrol Disel Bhav)

राष्ट्रीय कंपन्या रोज सकाळी पेट्रोल डिझेलच्या किंमती अपडेट करतात. आज (१७ एप्रिल २०२४) ला पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत होते. परंतु आज कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीसी घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंच क्रूड ऑइल प्रति बॅरल 89.56 डॉलरवर व्यापार करत आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 84.87 डॉलरवर व्यापार करत आहे. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai Petrol Diesel Price)

पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 डॉलर प्रति लिटर

दिल्ली (Delhi Petrol Diesel Rate)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Disel Bhav In Maharastra)

पुणे (Pune)

पेट्रोल 103.69 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.23 रुपये/ प्रति लिटर

ठाणे (Thane)

पेट्रोल 103.69 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.20 रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.43 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.95 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये/ प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 104.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT