Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: ८ राज्यांत पेट्रोल- डिझेल स्वस्त; पण महाराष्ट्रात महाग, प्रमुख शहरांतील नवे दर पाहा

Petrol Diesel Price Hike In Maharashtra: काल केंद्र सरकारने इंधनावरील विंडफॉल टॅक्स रद्द केला आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती अनेक राज्यात कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील विंडफॉल आणि इन्फ्रास्टक्चर टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहे. मात्र, महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. अनेक ठिकाणी इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.ट

रोज सकाळी भारतीय ऑइल कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात.आज आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, तमिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर महाराष्ट्र, गोवा, केरळ, राजस्थानमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

महानगरांमधील इंधनाचे दर (petrol diesel price)

मुंबई

पेट्रोल १०३.५० रुपये प्रति लिटर/ डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली

पेट्रोल ९४.७७ रुपये प्रति लिटर/ डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०५.०१ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.८२ रुपये प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १०१.२३ रुपये प्रति लिटर / डिझेल ९२.८१ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव (Maharashtra Petrol Diesel Price)

अहमदनगर

पेट्रोल १०४.८९ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.४० रुपये प्रति लिटर

अकोला

पेट्रोल १०४.६४ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.१८ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०४.५३ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.०५ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.८८ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.४२ रुपये प्रति लिटर

लातूर

पेट्रोल १०५.३२ रुपये प्रति लिटर / डिझेल ९१.८३ रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.३२ रुपये प्रति लिटर / डिझेल ९०.८७ रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.४१ रुपये प्रति लिटर / डिझेल ९०.९४ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.७५ रुपये प्रति लिटर / डिझेल ९०.२६ रुपये प्रति लिटर

सिंधुदुर्ग

पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर / डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT