Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर बदलले, परभणी-जळगावमध्ये सर्वात महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today in Maharashtra Mumbai: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर सध्या स्थिर आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर काय?

महाराष्ट्रात सर्वाधिक दर जळगाव आणि परभणीत

पेट्रोलचे दर भविष्यात वाढणार का?

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता पाहायला मिळत आहे. अशातच पेट्रोल डिझेलचाही पुरवठा कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

इंधनाची आयात कमी प्रमाणात होत आहे. परिणामी एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. आज महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यात जळगाव आणि परभणीमध्ये सर्वाधिक दर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे भाव काय तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

मुंबई (Petrol Rate in Mumbai)

पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Petrol Diesel Rate)

पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik Petrol Rate)

पेट्रोल १०४.७४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.२५ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.६४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.१६ रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.५७ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.०४ रुपये प्रति लिटर

परभणी (Parbhani Petrol Diesel Rate)

पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.०३ रुपये प्रति लिटर

जळगाव (Petrol Diesel Rate in Jalgaon)

पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०४.८६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.३७ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT