Petrol Diesel Price Today google
बिझनेस

Petrol Diesel Price Today: निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरात ताजे रेट्स

Latest Petrol Diesel News: निवडणुकांनतर पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. त्यात मोठा बदल झालाय. क्रूड ऑइल महागच असणार आहे. आजचे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

पश्चिम बंगालच्या निवडणुका 4 मे रोजी पार पडल्या. त्यामध्ये भाजप पक्षाला विजय मिळाला. मात्र दुसरीकडे लगेचच दुसऱ्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपनीने पेट्रोल- डीझेलचे नवे दर जाहीर केले. या दरामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाढत्या महागाईला आता ब्रेक मिळेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कारण या निर्णयाआधी पेट्रोल-डिझेलचे दर निवडणुकीनंतर वाढतील असं सांगण्यात आलं होतं. पण यामध्ये महत्वाचा आणि नागरिकांना परवडेल असा बदल झाला आहे.

कच्चा तेलाच्या किमतीत वाढ

संयुक्त अरब अमीरात (UAE)मध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 115 डॉलरचा पर्यंत तर आणि नंतर हा आकडा 119 डॉलरपर्यंत पोहोचला. डब्ल्यूटीआय क्रूड 3 टक्क्यांहून जास्त वाढून प्रति बॅरल 105.3 डॉलरवर पोहोचलं.

पश्चिम बंगालमधील पेट्रोलटे आजचे दर:

राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

अलिपूरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.

बेरहामपूरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹106.12 प्रति लिटर आहे.

हावडामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.

कोलकातामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.99 प्रति लिटर आहे.

अहिल्यानगरमधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.11 प्रति लिटर आहे.

अकोलामधील आजचा पेट्रोलचा दर ₹104.16 प्रति लिटर आहे.

मुंबईमधील आजचा पेट्रोलचा दर ₹103.54 प्रति लिटर आहे.

पुण्यामधील आजचा पेट्रोलचा दर ₹103.39 प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त डिझेल असलेली शहरे ही पुढील प्रमाणे आहेत:

पोर्ट ब्लेअर येथे डिझेलचा दर ₹78.05 आहे.

इटानगर येथे डिझेलचा दर ₹80.38 आहे.

जम्मू येथे डिझेलचा दर ₹81.32 आहे.

सांबा येथे डिझेलचा दर ₹81.58 आहे.

कठुआ येथे डिझेलचा दर ₹81.97 आहे.

उधमपूर येथे डिझेलचा दर ₹82.15 आहे.

चंदीगड येथे डिझेलचा दर ₹82.44 आहे.

राजौरी येथे डिझेलचा दर ₹82.64 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT