Petrol Diesel Price  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या; तुमच्या शहरातील इंधनाचे दर किती? वाचा सविस्तर

Petrol Diesel Price Hike: राज्यात पेट्रोल डिझेलच्या भावात चढ-उतार होताना दिसत आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत तर काही ठिकाणी इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Siddhi Hande

देशात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात फार काही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे भाव किंचित कमी-जास्त होताना दिसत आहेत. दरम्यान, आजही राज्यात काही ठिकाणी इंधनाचे दर कमी झाले आहेत तर काही ठिकाणी जास्त झाले आहेत.जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोलचे भाव

मुंबईत (Petrol In Mumbai) पेट्रोलची किंमत १०३.५० रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६७ रुपये आहे.

कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०५.०१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.८२ रुपये आहे.

चेन्नईत पेट्रोल १००.८० रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९२.३८ रुपये आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price In Maharashtra)

पुण्यात पेट्रोलच्या किंमतीत ०.३८ रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोल १०४.५७ रुपये प्रति लिटवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.०८ रुपये आहे.

रायगडमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१२ रुपये आहे. पेट्रोलच्या किंमतीत ०.१६ रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेल ९०.६२ रुपयांना विकले जात आहे.

पालघरमध्ये पेट्रोलच्या किंमतीत ०.२८ रुपयांनी वाढ झाली आहे.पेट्रोल १०४.०३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५४ रुपये आहे.

जालन्यात पेट्रोलच्या किंमतीत ०.४० रुपयांनी वाढ झाली आहे. जालन्यात पेट्रोल १०५.५४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९२.०७ रुपये आहे.

अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.६४ रुपये आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.२२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७५ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

SCROLL FOR NEXT