Maruti Brezza yandex
बिझनेस

Maruti Brezza:१४ लाख रुपयांची Maruti Brezza घरी आणा फक्त ९७ हजार रुपयात, मायलेज आहे शानदार

Maruti Brezza: सध्या कार बाजारात एसयुव्ही कारची क्रेझ वाढलीय. बाजारात १० लाख रुपयांच्या आतील किमती अनेक एसयुव्ही कार मिळत आहेत. आज आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयुव्ही ब्रेझा Brezza कारविषयी आपण माहिती जाणून घेऊ

Bharat Jadhav

Maruti Brezza Car:

सध्या कार बाजारात एसयुव्ही कारची क्रेझ वाढलीय. बाजारात १० लाख रुपयांच्या आतील किमती अनेक एसयुव्ही कार मिळत आहेत. आज आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयुव्ही ब्रेझा( Brezza) कारविषयी आपण माहिती जाणून घेऊ. ही कार तुम्ही फक्त ९७,००० रुपयांच्या डाऊन पेमेंट भरून ही अप्रतिम कार खरेदी घरी नेऊ शकतात. इतकी डाऊन पेमेंट भरल्यानंतर दर महिन्याला किती EMI द्यावा लागेल?(Latest News)

किती व्याज द्यावे लागेल

या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किमत ८.२९ लाख रुपये आहे. या कारचे टॉप मॉडेलच्या कारची किमत १४..०४ लाख रुपये आहे. हीच कार ९७००० हजारांचे डाउन पेमेंट भरून खरेदी करू शकतात. बँकेतून वाहन कर्ज ९.८ व्याजदराने मिळेल. पाच वर्षांसाठी १८,३८१ हजार रुपये प्रति महिना हप्ते भरावे लागतील. तुम्ही डाउन पेमेंट बदलून मासिक हप्ता देखील बदलू शकता. या कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारचे काय आहेत फिचर्स

बाजारात Maruti Brezza ही कार Kia Sonet, Renault Kiger, Mahindra XUV300ची स्पर्धक आहे. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. CNG इंजिनवाली कार २५.५१ kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आलेत.

Maruti Brezza (मारुती ब्रेझा) कार ही ५ सीटर कार आहे. ही कार चार ट्रिममध्ये येते. मारुतीच्या या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) उपलब्ध आहे. या कारमध्ये ३२८ लीटरचा मोठा बूट स्पेस देण्यात आलीय. यात ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आलाय. ही SUV कारला ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलीय. या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कराडमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT