Maiya Sanman Yojana Saam Tv
बिझनेस

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Jharkhand Maiya Saman Yojana: झारखंड सरकारने महिलांसाठी खास मैया सन्मान योजना राबवली आहे. या योजनेत तुम्हाल दर महिन्याला २५०० रुपये मिळतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. दरम्यान, आता झारखंडमधील महिलांसाठी मईया सन्मान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते.

झारखंडमधील मैया सन्मान योजना

झारखंडमधील मईया सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातात. आता या योजनेअंतर्गत १२वा हप्ता याआधीच वितरित करण्यात आला आहे. महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा झाले आहेत.

मईया सन्मान योजनेत आता महिलांना १३व्या हप्त्याची घोषणा केली होती. आता महिलांच्या खात्यात हेदेखील पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.या योजनेत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसीतल तर त्यामागे काही कारणे असू शकतात.

योजनेचा स्टेट्‍स अशा पद्धतीने करा चेक

जर तुम्ही मईया सन्मान योजनेच्या लाभार्थी आहात तर तुमच्या खात्यात २५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस येतो. यावरुन तुम्हाला समजेल की, पैसे जमा झाले की नाही. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुक अपडेट करु शकतात. यामध्ये तुम्हाला पैसे आलेत की नाही हे समजेल.

याचसोबत तुम्ही इंटरनेट बँकिंग अपवर जाऊनदेखील पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन सर्व माहिती मिळणार आहे. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन स्टेटमेंटदेखील काढू शकतात. यावरुन तुम्हाला पैसे मिळालेत की नाही हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

Today Horoscope : 'या' ६ राशींची होईल भरभराट; देवीच्या कृपेने मिळेल यश; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

SCROLL FOR NEXT