Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 24th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील नवे दर

Petrol Diesel Rate Today: राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती अपडेट करत असतात. आज २४ एप्रिलला पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परंतु याचा कोणताही परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भाववर झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती अपडेट करत असतात. आज २४ एप्रिलला पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परंतु याचा कोणताही परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भाववर झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 87 डॉलरवर विकले जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 88.41 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल 83.34 डॉलरवर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली असली तरी पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.23 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.75 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.69 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.20 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.34 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.89 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 104.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.44रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

SCROLL FOR NEXT