Gold-Silver Rate Fall  Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate Fall : लोकसभा निकालाच्या दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; वाचा आजच्या मुंबई-पुण्यातील किंमती

Gold Silver Price (4th June 2024): मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,६०९ आणि २४ कॅरेट सोनं ७,२१० रुपये तर १८ कॅरेट सोनं ५,४०७ रुपये प्रति ग्राम आहे. मुंबईत चांदी ९२,७०० रुपये आहे.

Ruchika Jadhav

सोने चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने चांदीचे आजचे २२, २४ आणि १८ कॅरेटचे दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत.

आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ६,६२,४०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याच्या किंमती ६६,२४० रुपये आहेत. तसेच ८ ग्राम सोन्याच्या किंमती ५२,९९२ रुपये आहेत. १ ग्राम सोन्याची किंमत ६,६२४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,२२, ५०० रुपये आणि १० ग्राम सोन्याची किंमत ७२,२५० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५७,८०० रुपये तर १ ग्राम सोन्याची किंमत ७,२२५ रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,४२,००० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत आज ५४,२०० रुपये आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ४३,३६० रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ५,४२० रुपये आहे.

मुंबई पुण्यातील सोन्याची किंमत

मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,६०९ आणि २४ कॅरेट सोनं ७,२१० रुपये तर १८ कॅरेट सोनं ५,४०७ रुपये प्रति ग्राम आहेत.

पुण्यात २२ कॅरेट सोनं ६,६०९ आणि २४ कॅरेट सोनं ७,२१० रुपये तर १८ कॅरेट सोनं ५,४०७ रुपये प्रति ग्राम आहेत.

मुंबई पुण्यातील चांदीच्या किंमती

चांदीची किंमत प्रति किलो १०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे आज मुंबईत चांदी ९२,७०० रुपये. तर पुण्यात चांदी ९२,७०० रुपये प्रति किलो आहे.

लखनऊ -

सोनं - २२ कॅरेट प्रति ग्राम सोनं ६,६२४

चांदी - ९२,७०० रुपये प्रति किलो

जयपूर

सोनं - २२ कॅरेट प्रति ग्राम सोनं ६,६२४

चांदी - ९२,७०० रुपये प्रति किलो

नवी दिल्ली

सोनं - २२ कॅरेट प्रति ग्राम सोनं ६,६२४

चांदी - ९२,७०० रुपये प्रति किलो

पटना

सोनं - २२ कॅरेट प्रति ग्राम सोनं ६,६१४

चांदी - ९२,७०० रुपये प्रति किलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT