LIC Jeevan Tarun Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १ लाखांची पेन्शन मिळवा

LIC New Jeevan Shanti Policy: एलआयसीची न्यू जीवन शांती पॉलिसी खूप लोकप्रिय आहे. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला वर्षाला १ लाखांची पेन्शन मिळेल.

Siddhi Hande

LIC ची न्यू जीवन शांती पॉलिसी

दर महिन्याला मिळणार १ लाखांची पेन्शन

योजनेचं कॅल्क्युलेशन जाणून घ्या

जर तुम्ही भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला जवळपास १ लाखांची पेन्शन मिळणार आहे. ही एक खूप लोकप्रिय स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी (LIC New Jeevan Shanti Policy)

एलआयसीने अनेक विमा पॉलिसी सुरु केल्या आहेत. एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर पेन्शनची गॅरंटी मिळते. या योजनेत तुम्हाला एक फिक्स्ड अमाउंट पेन्शन मिळते. यामुळे आयुष्यभर तुम्हाल आर्थिक अडचण येणार नाही.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसीत ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. तुम्ही एकदाच रक्कम गुंतवा. यानुसार तुम्हाला तुम्ही जेवढी रक्कम गुंतवली त्यानुसार पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता.

एलआयसीच्या या योजनेत डेफर्ड फॉर सिंगल लाइफ आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ अशा दोन कॅटेगरीत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जो व्यक्ती गुंतवणूक करतो त्याला पेन्शन मिळते. जर या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळणार आहे.

कॅल्क्युलेशन

एलआयसीच्या या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पेन्शन मिळते. या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये जमा केले. हे पैसे ५ वर्षांसाठी ठेवायचे असतात. याद्वारे तुम्ही वर्षाला १,०१,८८० पेक्षा जास्त रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. सहामाही आधारावर तुम्हाला ४९,९११ रुपये मिळतील. महिन्याला ८,१४९ रुपये मिळतील. जर तुम्ही १.५ लाखांची गुंतवणूक केली तर १,००० रुपयांची पेन्शन मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Central Contracts: रोहित-विराटला झटका तर गिलचं होणार प्रमोशन? बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Namo Bharat : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?

BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नवी आघाडीची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT