Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला महिन्याला २०,००० रुपये मिळतील.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On

जर तुम्हाला तुमचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवायचे असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्हाला जर रिटायरमेंटनंतर चांगला फंड जमा करायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

Post Office Scheme
SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

योजनेत सरकार देते गॅरंटी

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीममधील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळते.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

३० लाखांच्या गुंतवणूकीचं कॅकल्क्युलेशन

पोस्ट ऑफिस सिनियर सेव्हिंग स्कीममध्ये १ जानेवारी २०२४ पूर्ण गुंतवणूक करणाऱ्यांना ८.२ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही वयाच्या ६० वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. योजनेत पत्नी आणि पती जॉइंट अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही महिन्याला २०,००० रुपये मिळवू शकतात. जर तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले तर त्यावर ८.२ टक्के व्याजदर मिळते. त्यानुसार २.४६ लाख रुपये वर्षाला व्याज मिळते. यानुसार तुम्हाला २०,००० रुपये महिन्याला मिळणार आहे.

Post Office Scheme
SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचं व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलते. त्यामुळे व्याजदर वाढते किंवा कमी होते. त्या आधारावर तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळणार हे अवलंबून असते. योजनेत फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवायचे आहे.

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com