LIC Jeevan Anand Policy Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, 45 रुपयांची बचत करून 25 लाख कमावण्याची संधी

LIC Jeevan Anand Policy: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, 45 रुपयांची बचत करून 25 लाख कमावण्याची संधी

Satish Kengar

LIC Jeevan Anand Policy:

देशातील अनेक लोक एलआयसीकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन अनेक उत्तम योजना चालवत आहे. या योजना देशात खूप लोकप्रिय आहेत. अनेक लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. तुम्हालाही दीर्घ मुदतीचा विचार करून चांगल्या योजनेत गुंतवणूक करायची असेल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत.

या योजनेचं नाव आहे 'जीवन आनंद योजना'. ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये, तुम्ही 45 रुपयांची बचत करून एकूण 25 लाख रुपये मिळवू शकता.

25 लाख रुपये जमा करण्यासाठी, तुम्हाला या योजनेत दररोज 45 रुपये वाचवावे लागतील आणि दरमहा सुमारे 1358 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 35 वर्षांसाठी करावी लागेल. 35 वर्षांनंतर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 25 लाख रुपये मिळवूं शकता. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल. (Latest Marathi News)

एलआयसीची जीवन आनंद ही टर्म पॉलिसी आहे. ज्या कालावधीसाठी तुमच्याकडे ही पॉलिसी असेल. त्या कालावधीसाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल.  (Utility News)

तुम्हाला एलआयसीच्या जीवन आनंद योजनेत अनेक लाभ देखील मिळतात. LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापुढे तुम्हीही कितीही पैसे गुंतवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT